Ferfar #1765 · गणेशपुर (गणेशपुरवाडी)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- गणेश गहेनाजी खिल्लारे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मा.तहसीलदार कन्नड
आदेश क्रमांक : 220/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
मा.तहसीलदार कन्नड यांच्या आदेशान्वये वाटणीपत्रक नोंदीचा तपशील खालीलप्रमाणे.
वाटून देणार :-
प्रताप लक्ष्मण खाडवे रा.गणेशपूर ता.कन्नड यांच्या नावे असलेले मौजे गणेशपूर येथील गट नं.191 मधील क्षेत्र 0.60 हे.आर पैकी क्षेत्र 0.40 हे.आर त्यांनी खालीलप्रमाणे वाटून दिले.
वाटून घेणार :-
परमेश्वर प्रताप खाडवे रा.गणेशपूर क्षेत्र : 0.40 हे.आर
तहसील कार्यालय कन्नड यांचे आदेश एसआरव्ही 43/17/गणेशपूर /कावी 1879/सीआर 220/2026/दिनांक 30/10/2026 नुसार नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.