Ferfar #2690 · दहीगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- गणेश गहेनाजी खिल्लारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
विहीर नोंद :-
अर्जदार :- रामदास ओंकार मनगटे रा.दहीगाव ता कन्नड यांनी अर्ज सादर केला की,मौजे दहीगाव येथील गट नं.171 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीत एक विहीर खोदली असून सदरील विहीरीत खालीलप्रमाणे हिस्से आहेत.
विहीर हिस्सा :- रामदास ओंकार मनगटे 0-8-0 आणे व व्दारकाबाई कैलास मनगटे 0-8-0 आणे
असा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून तसेच स्थानिक चौकशी /पंचनामा अन्वये नोंद घेण्यात येते,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.