सातबारा Watch

← नाचनवेल

Ferfar #3018 · नाचनवेल

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
एस एस सूर्यवंशी
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : निळकंठेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या,शाखा नाचनवेल लिहुन देणार : अनिल रामदास शिंदे रा.नाचनवेल गट नंबर/ सर्वे नंबर 263 यांनी दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रामदास शिंदे ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 11/2026 दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.