सातबारा Watch

← नाचनवेल

Ferfar #3022 · नाचनवेल

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
एस एस सूर्यवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 झाडे नोंद दिगंबर उत्तमराव निकम यांनी मौजे नाचनवेल शिवारातील गट नं 164 मध्ये जांभूळाची 2 झाडे,चिंचेची 3 झाडे,जांबाची 2 झाडे,लिंबूचे 2 झाडे,बिबाचे 1 झाड ,नारळ 3 झाडे व आंब्याची 8 झाडे लावलेली असून खातेदार यांचा अर्ज व रु 100 च्या बॉंड वरील शपतपत्र दिले वरून स्थानिक चौकशी व स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.मंजुरी स्तव सादर.