सातबारा Watch

← पिशोर

Ferfar #5788 · पिशोर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
kewalchand kapurchand bahure
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : अंजनासागर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पिशोर. लिहून देणार : कैलास रंगनाथ हरनकाळ रा. पिशोर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अंजनासागर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पिशोर यांचेकडील पत्र क्रमांक 28/26/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.