Ferfar #3691 · दिगर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 327
- Talathi
- संजय दिगंबर विसपुते
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
नोदीचा प्रकार:- नोंदणीकृत खरेदीखत
लिहुन देणार:-
मुरलीधर सर्जेराव पवार रा पिशोर ता.कन्नड यांच्या नावे असलेले मौजे दिगर येथील गट नं.327 मधील क्षेत्र 83.64 चौ.मीटर हे त्यांनी खालीलप्रमाणे लिहून दिले.
लिहुन घेणार :
रईसा जफर शहा रा.पिशोर प्लॉट क्र.33 क्षेत्र 83.64 चौ.मीटर
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4497 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.