Ferfar #6218 · पळशी बु
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 569
- Talathi
- निलेश नामदेव गवळी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
जिजाबाई केशवराव जाधव रा.पळशी बु.यांच्या नावे असलेला मौजे पळशी बु.येथील गट नं. 569 मधील इतर अधिकारातील असलेल्या विहीर हिस्यापैकी विहीर हिस्सा 0-4-0 आणे त्यांनी खालीलप्रमाणे लिहून दिला.
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
बाबासाहेब केशवराव जाधव विहीर हिस्सा 0-4-0 आणे.
संमती देणार :- दत्तु पंडीत जाधव
यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6173 दिनांक 18/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
टिप :- बक्षीसपत्र लिहून देणार जिजाबाई केशवराव जाधव यांनी अविभक्त हिस्यास येणारे क्षेत्र 0.10 आर संपूर्ण या दस्ताआधारे लिहून दिले असल्याने(फेर क्र.6189) त्यांचे नाव 7/12 वरून कमी (कंस)केले,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.