सातबारा Watch

← शफेपुर

Ferfar #3602 · शफेपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
410
Talathi
kewalchand kapurchand bahure
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026अधिकारी : मा.तहसीलदार कन्नड आदेश क्रमांक : जा.क्र.2024/जमाबंदी 1/कलम 155/कावी 1150 आदेश दिनांक : 20/06/2024 अर्जदार ,सखाराम नारायण आहेर रा.पिशोर ता.कन्नड यांनी अर्ज सादर केल्यावरून म.ज.म.अ.1966 चे कलम 155 अन्वये नाव दुरुस्ती मौजे शफेपूर शिवारातील गट नं.410 मधील त्यांचे सद्यस्थितीतील संगणकीय 7/12 वर असलेल्या पिंटु नारायण आहेर या नावाऐवजी सखाराम नारायण आहेर असे आधार कार्ड व शपथपत्राआधारे नाव दुरुस्त करण्यात येते.(जुना फेर क्र.1283)