सातबारा Watch

← वाघुळखेडा

Ferfar #1179 · वाघुळखेडा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
kewalchand kapurchand bahure
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड. लिहून देणार : अजिनाथ चिंतामण निकम रा. वाघुळखेडा यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 4625 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डि एफ सी बँक लि.शाखा कन्नड यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.