सातबारा Watch

← पिंपरखेडा

Ferfar #2491 · पिंपरखेडा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
संदिप निरंजन आपुतकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 हिरालाल सोनाजी पाडसवान यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. २२७ मध्ये जमीन असून त्यात त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत एक नवीन विहीर खोदली असून ती त्यांची स्वतंत्र ०-१६-० आणे मालकीची असून त्यात इतर कोणाचाही हक्क नाही तरी अर्ज व प्रतिज्ञा पत्रा वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर