सातबारा Watch

← जवखेडा बु

Ferfar #2450 · जवखेडा बु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
संदिप निरंजन आपुतकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विहिर नोंद :- श्रीमती तुकाबाई पुंडलीक मोरे राहणार जवखेडा बद्रुक ता.कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की,मौजे जवखेडा बुद्रुक मधील गट नंबर 137 क्षेत्र 0.57.00 आर मध्ये स्व:च्या शेतजमिनित स्वखर्चाने एक विहिर खोदली आहे.जी 0-16.0 आणे (स्वातंत्र) ह्क्क तुकाबाई पुंडलीक मोरे यांची आहे.करिता 100 रुपयाचे स्टॅपबोर्डवर, शपतपत्र (नोटरी),अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा,आधारे ईतर ह्क्की नोंद घेण्यात आली आहे.सबब नोंद मंजुरिस्तव सादर.