सातबारा Watch

← अंबाला

Ferfar #1564 · अंबाला

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
अनुरथ ज्ञानोबा घोलप
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 वाटणीपत्रक नोंद :- श्री बळीराम गंगाराम गावंडे व रामराव गंगाराम गावंडे रा. अंबाला यांनी अर्ज वाटणीपत्रक सादर करून खालील प्रमाणे जमीन वाटणी करून दिली आहे. वाटणी पत्रक लिहून देणार : शोभाबाई गंगाराम गावंडे, रामराव गंगाराम गावंडे, बळीराम गंगाराम गावंडे, दुलचंद गंगाराम गावंडे यांनी अंबाला शिवारातील ग.न 57 क्षेत्र 0.69 हे आर व पो.ख 1.44 हे आर वाटणी पत्रक लिहून घेणार : 1. रामराव गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.23 हे आर व पो.ख 0.48 हे आर, 2. बळीराम गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.23 हे आर व पो.ख 0.48 हे आर, 3. दुलचंद गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.23 हे आर व पो.ख 0.48 हे आर. वाटणी पत्रक लिहून देणार : रामराव गंगाराम गावंडे यांनी अंबाला शिवारातील ग.न 57 क्षेत्र 1.80 हे आर व पो.ख 0.00 हे आर वाटणी पत्रक लिहून घेणार : 1. रामराव गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख 0.00 हे आर , 2. बळीराम गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख 0.00 हे आर, 3. दुलचंद गंगाराम गावंडे ग.न 57 क्षेत्र 0.60 हे आर व पो.ख 0.00 हे आर. करीता वाटणीपत्रका आधारे नोंद घेण्यात आली, नोंद मंजुरीसाठी सादर.