सातबारा Watch

← उपळा

Ferfar #6061 · उपळा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
अनुरथ ज्ञानोबा घोलप
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 विहीर नोंद :- श्री भाऊसाहेब कैलास आकोलकर राहणार उपळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की मौजे उपळा मधील शेत जमीन गट क्रमांक 16 मध्ये स्वतःच्या शेतजमिनीत स्वखर्चाने एक विहीर खोदली आहे जी 0-16-0 आणे स्वतंत्र हक्क श्री भाऊसाहेब कैलास अकोलकर यांची आहे करिता शंभर रुपयाचे स्टॅम्प बॉण्ड वर शपथपत्र( नोटरी),अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.