Ferfar #5117 · नरसिंगपुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार: - इंशानाज एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर तर्फे अध्यक्षा नाजीया आसिफ शेख
लिहून देणार:-अख्तर सय्यद पाशा सय्यद, ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी दुय्यम निबंधक खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील दस्त क्रमांक 3229-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे आगाऊ रक्कम रुपये 20,000,00/- रुपये घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1 पैकी क्षेत्र हे. 0.80.00 आर व जोडून असलेली 10/2 पैकी क्षेत्र हे 0.40.00 आर अशी एकुण हे 1.20.00 आर क्षेत्र 40 वर्ष कालावधीसाठी इंशानाज एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी कन्नड ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर तर्फे अध्यक्षा नाजीया आसिफ शेख यांना प्रतिवर्ष 10,000,00 रु भाड्याने दिले.
संमती देणारे खातेदार :
नाजीया सय्यद अख्तर - (खाता क्रमांक :- 1190,54047) ,
ईफरा अख्तर सय्यद - (खाता क्रमांक :- 1190,54047) ,
अलीझा जबीन अख्तर सय्यद - (खाता क्रमांक :- 1190,54047)