Ferfar #2749 · बहीरगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- राहुल साहेबसिंग सुलाने
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार चंदू सावळीराम बनकर, यमुनाबाई बाबुराव रहाणे, बाळू सावळीराम बनकर, पुंडलिक म्हतारजी बनकर व इतर, गुलाब एकनाथ बनकर व बबन एकनाथ बनकर यांनी अर्ज व संमतीपत्र दाखल करुन बहिरगाव शिवारातील गट क 211 मध्ये त्याचे क्षेत्र व पोटखराब क्षेत्र दुरुस्ती करून
1. बाबुराव किसन रहाणे लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर व पोख 0.1100 हे.आर
2. यमुनाबाई बाबुराव रहाणे लागवडीयोग्य क्षेत्र 1.9100 हे.आर व पोख 0.0800 हे.आर
3. चंदु सांवळीराम बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर व पोख 0.1500 हे.आर
4. बाळू सावळीराम बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर व पोख 0.1100 हे.आर
5.पुंडलिक म्हतारजी बनकर व इतर लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर व पोख 0.3500 हे.आर
6. गुलाब एकनाथ बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर व पोख 0.1900 हे.आर
7. बबन एकनाथ बनकर लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर व पोख 0.1900 हे.आर
वरील प्रमाणे सातबारा वरील क्षेत्र दुरुस्ती बाबत अर्जदार यांचा अर्ज, संमतीपत्रक व मा. तहसिलदार कन्नड परिपत्रक जा.क्र.2024/जमा-1/कलम-155/कावी -1150 दि 20/06 /2024 प्रमाने नोंद घेण्यात आली.