सातबारा Watch

← बनशेंद्रा

Ferfar #3521 · बनशेंद्रा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
वंदना नामदेव बांगर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : कृषी उत्पन्न बाजार समिती , कन्नड लिहून देणार : प्रकाश केशवराव चव्हाण रा. बनशेंद्रा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड यांचे लायसन्स घेण्याकरिता दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 /-( 20 लाख ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेकडील पत्र क्रमांक 242/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.