सातबारा Watch

← चापानेर

Ferfar #7726 · चापानेर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
शिल्पा शरद काशिनंद
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा. कन्नड ता.कन्नड गहाणखत लिहुन देणार : योगेश किसनराव कोल्हे रा. चापानेर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5398-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश किसनराव कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.