Ferfar #7727 · चापानेर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- शिल्पा शरद काशिनंद
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रोकडोबा महाराज निधी लि. छत्रपती संभाजीनगर शाखा - शिवना ता. सिल्लोड जी.छत्रपती संभाजीनगर तर्फे शाखा व्यवस्थापक योगिराज गोविंदा धुळथर
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर शंकर हिलाले रा. चापानेर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5437-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 206 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर शंकर हिलाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.