Ferfar #7747 · चापानेर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- शिल्पा शरद काशिनंद
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
सागर ज्ञानेश्वर घुले यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र. १७८ मध्ये जमीन असून सदर जमीन खरेदी वेळी मी अज्ञान असल्याने माझे नावासमोर अ पा क वडील म्हणून ज्ञानेश्वर कारभारी घुले अशी नोंद घेण्यात आली होती परंतु आज रोजी सागर ज्ञानेश्वर घुले हे सज्ञान झाले असल्याने त्यांचे नावासमोरील अ पा क वडील ज्ञानेश्वर कारभारी घुले हि नोंद कमी करणे बाबत अर्ज व वयाचा पुरावा आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर