Ferfar #2663 · चिंचखेडा खु
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- अलका भिमराव दांडगे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
इतर हक्की विहीर नोंद :-
अर्जदार :- वीरभान वाल्मिक जठार रा.चिंचखेडा खुर्द ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे चिंचखेडा खुर्द शिवारातील गट नंबर 138 मधील मालकीच्या जमिनीत वैयक्तीक सिंचन विहीर योजने (मग्रारोहयो) अंतर्गत सन 2023-24 मध्ये एक विहीर घेतली असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज व सह कार्यक्रम अधिकारी (मग्रारोहयो) तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती कन्नड यांचे जाक्र/पंसक/मग्रारोहयो/काआ//कावि/2026/352 दि.09/09/2026 चे पत्रानुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर .