सातबारा Watch

← गव्हाली

Ferfar #2768 · गव्हाली

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
अलका भिमराव दांडगे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 इतर हक्की विहीर नोंद :- अर्जदार विलास मच्छीद्र पवार रा.गव्हाली ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे गव्हाली चे शिवारातील गट नंबर 41 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व जायमोक्यावरील पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.