Ferfar #964 · सहानगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- वंदना एकनाथराव भिंगारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
बाळासाहेब भानुदास रा. सहानगाव(खाता क्रमांक12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी काकसाहेब मगणनराव पवार यांना विकी केलेल्या जमीनीत स्वतंत्र बोअरवेल घेतलेला आहे व सदरील बोअरवेल पासुन ते मनेगांव येथील गट नं.108 पर्यन्त केलेल्या 3 इंच पाईप केलेली आहे. त्यासह संपुर्ण बोअरवेर व पाईप लाई हक्का सह
लिहुन घेणार :
काकासाहेब मगणराव पवार , (खाता क्रमांक :-1165)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4700 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.