Ferfar #1346 · जवळी खु
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- अलका भिमराव दांडगे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
आदेश व दस्तावऐवज
मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र.2024/एन.एल.आर.एम.पी/कावि-1150 दिनांक.20/06/2024 अन्वये भागीत्राबाई कारभारी हार्दे व विलास कारभारी हार्दे रा.जवळी खुर्द यांची मौजे जवळी खुर्द चे शिवारातील गट नं.72 मध्ये क्षेत्र 1 हे.95 आर व पो.ख क्षेत्र 0 हे.02 आर फेरफार नं.1254 ने आलेले असून संगणकीकृत 7/12 वर भागीत्राबाई कारभारी खुर्दे व विलास कारभारी खुर्द असे नाव झाले आहे या नावा ऐवजी भागीत्राबाई कारभारी हार्दे व विलास कारभारी हार्दे हे नाव वरील आदेशाने दुरुस्त करण्यात आले.नोद मंजुरीस्तव सविनय सादर.