Ferfar #2000 · आठेगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- शिल्पा शरद काशिनंद
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
भिवसन रामकृष्ण वाळूंजे यांनी अर्ज दिला की त्यांची गट क्र ८९ मध्ये जमीन असून त्यात त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत एक नवीन बोअरवेल खोदला असून तो त्यांचा स्वतंत्र ०-१६-० आणे मालकीचा असून त्यात इतर कोणाचाही हक्क नाही तरी अर्ज व प्रतिज्ञा पत्रा वरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर