Ferfar #5597 · चिकलठाण
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 344
- Talathi
- गणेश संभाजी मोहिते
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर हक्की बोअरवेल नोंद :-
अर्जदार : शालीनीबाई योगेश्वर चव्हाण रा. चिखलठाण ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे चिखलठाण चे शिवारातील गट नंबर 344 मधील आपल्या मालकीच्या जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्यात त्यांचा 0-16-0 आणे हिस्सा आहे.करीता अर्ज प्रतिज्ञापत्र व पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.