सातबारा Watch

← चिकलठाण

Ferfar #5598 · चिकलठाण

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
326
Talathi
गणेश संभाजी मोहिते
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर हक्की झाडे नोंद :- दत्तु संपतराव चव्हाण रा.चिखलठाण ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज दिला की,त्यांनी मौजे चिखलठाण शिवारात गट नं.326 मधील मालकीच्या जमिनीत चिकु 110 झाडे लावला असून ती त्यांची स्वतंत्र मालकीचे असून याबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र, जाहीर प्रगटन व पंचनामावरुन नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सविनय सादर.