सातबारा Watch

← चिकलठाण

Ferfar #5601 · चिकलठाण

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
गणेश संभाजी मोहिते
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीपत्रकाची नोंद राजु शंकर नागिले रा.चिखलठाण ता.कन्नड जि.छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या मालकीची मौजे चिकलठाण शिवारातील जमिन गट नं.404 मधील क्षेत्र 1 हे.03 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.16 आर हया संपुर्ण जमिनीपैकी यांनी पुढील प्रमाणे वाटणीपत्रकाने जमिन वाटून दिली व घेतली.ज्याचा तपशिल खालीलप्रमाणे वाटुन देणार - राजु शंकर नागिले यांनी आपल्या मालकीची मौजे चिकलठाण शिवारातील जमिन गट नं.404 मधील क्षेत्र 1 हे.03 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.16 आर हया संपुर्ण जमिनीपैकी यांनी पुढील प्रमाणे वाटणीपत्रकाने जमिन वाटून दिली व घेतली. वाटुन घेणार -1) निर्मला राजु नागिले यांना गट नं. 404 मधील जमिन क्षेत्र 0 हे.51 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.08 आर. 2) राजु शंकर नागिले यांना गट नं. 404 मधील जमिन क्षेत्र 0 हे.52 आर व पो.ख.क्षेत्र 0 हे.08 आर. येणे प्रमाणे वाटणीने करुन दिली .तरी त्यांनी अर्ज व 100 रुपये स्टॅम्प पेपर वरील अनुक्रमांक 81AB 122160 दि.11/09/2026 आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.