Ferfar #2730 · वडाळी
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- गणेश संभाजी मोहिते
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : कृषी उत्पन्न बाजार समिती,कन्नड, शाखा कन्नड
लिहुन देणार : ईश्वर बाळासाहेब निंबाळकर , किशोर बाळासाहेब निंबाळकर , ज्ञानेश्वर बाळासाहेब निंबाळकर , शिला बाळासाहेब निंबाळकर रा. वडाळी गट नंबर/ सर्वे नंबर 79 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर बाळासाहेब निंबाळकर ,किशोर बाळासाहेब निंबाळकर ,ज्ञानेश्वर बाळासाहेब निंबाळकर ,शिला बाळासाहेब निंबाळकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व कृषी उत्पन्न बाजार समिती,कन्नड यांचेकडील पत्र क्रमांक 230/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.