सातबारा Watch

← माळेगाव (ठोकळ)

Ferfar #2069 · माळेगाव (ठोकळ)

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
kewalchand kapurchand bahure
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 दुरुस्ती नोंद :- मौजे माळेगाव ठोकळ येथील गट नं. 184 मध्ये यापूर्वीच दुय्यम निबंध‍क कन्नड यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1813 दिनांक 08/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 835000/- घेउन खरेदी दिली,व सदरील दस्ताचा फेर क्र.2020 नुसार यापूर्वीच नोंद घेण्यात आलेली आहे,परंतु सदर नोंदीचा खरेदी दस्ताप्रमाणे लिहून घेणार यांच्या नावे वेगवेगळ्या क्षेत्राचा अंमल न होता सामाईक क्षेत्र असा अंमल झाला असल्याने दस्ताआधारे दुरुस्ती नोंदीअन्वये 1)प्रविण देवनाथ गायकवाड क्षेत्र : 0.20 हे.आर 2)रंजना अजिनाथ गायकवाड क्षेत्र : 0.30 हे.आर अशी दुरुस्ती करण्यात आली,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.