सातबारा Watch

← बोरसर बु

Ferfar #2290 · बोरसर बु

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
6, 8
Talathi
बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा - गल्लेबोरगाव ता खुलताबाद जि छ.संभाजीनगर तर्फे - भुपेंद्र रुस्तुमवार पवार गहाणखत लिहुन देणार : रमेश राजाराम पवार रा. बोरसर बु यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 6075-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6, 8 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश राजाराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.