सातबारा Watch

← जैतापुर

Ferfar #2900 · जैतापुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 पुंडलिक आबाराव कदम व दिपक छगन वाळूंजे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे जैतापुर शिवारातील गट नं.294 क्षेत्र 0.0300 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून त्यात पुंडलिक आबाराव कदम यांचा 8 आणे हिस्सा व दिपक छगन वाळूंजे यांचा 8 आणे हिस्सा राहील,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.