Ferfar #2908 · जैतापुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- राहुल साहेबसिंग सुलाने
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
प्रसाद रविंद्र ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे जैतापूर मधील गट नंबर 85 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून आई मंदाबाई रविंद्र ठोंबरे ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.