Ferfar #1033 · रुईखेडा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- राहुल साहेबसिंग सुलाने
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
हरीदास सुखदेव सुसलादे,गजानन सुखदेव सुसलादे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे रुईखेडा शिवारातील गट नं.12 प्रत्येकी क्षेत्र 1.5000 हे.आर मध्ये एक सामाईक खोदली असून त्यात हरीदास सुखदेव सुसलादे यांचा 8 आणे हिस्सा व गजानन सुखदेव सुसलादे यांचा 8 आणे हिस्सा राहील,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.