सातबारा Watch

← अंतापुर

Ferfar #350 · अंतापुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- गणेश रामहरी झाल्टे (खाता क्रमांक 878) गट/सर्व्हे क्रमांक 12, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुवर्णा गणेश झाल्टे (खाता क्रमांक :-883)गट/सर्व्हे क्रमांक 12 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3437 दिनांक 16/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.