Ferfar #841 · औरंगपुर
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गल्लेबोरगाव
गहाणखत लिहुन देणार : प्रिया भरत बोडखे रा. औरंगपुर यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5663-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5, 6 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिया भरत बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.