सातबारा Watch

← औरंगपुर

Ferfar #847 · औरंगपुर

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
राहुल साहेबसिंग सुलाने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 रूख्मणबाई नंदकुमार खोसरे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे औरंगपुर शिवारातील गट नं.5 मधील खातेदार रूख्मणबाई नंदकुमार खोसरे यांचे नाव डबल झाले असून त्यांचे 8 अ चा उतारा वेगवेगळा निघत आहे,त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने खाते क्र.905,6696 व 6697 एकत्र करून त्यांचे एक नाव ठेवण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.