सातबारा Watch

← शेवता

Ferfar #670 · शेवता

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
बाळकृष्ण मुरलीधर भिंगारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार :- दगडू कारभारी पवार रा.शेवता यांची मौजा शेवता शिवारात गट.क्र.4 मध्ये जमीन आहे.त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.तिची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी शपतपत्र आणि अर्ज दिल्यावरून पंचनामा करून फेरफारला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.