Ferfar #3494 · देवळाणा
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- उमेश अशोक गायकवाड
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
जिजाबाई विठ्ठल फाळके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देवळाणा शिवारातील गट नं.197 स्वंतत्र क्षेत्र 0.27 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. स्थानिक स्थळ पाहणी नॉट कम्प फोटो, प्रतिज्ञापत्र बॉंड पेपर क्र.81AB356227 पंचनामा करून बोअरवेल नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.