सातबारा Watch

← ताडपिंपळगाव

Ferfar #5110 · ताडपिंपळगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
348
Talathi
सुरजसिंग त्रिंबकसिंग राजपूत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटून देणार:- अजबराव साहेबराव देशमुख यांची मौजे ताडपिंपळगाव शिवारात गट नं 348 मध्ये क्षेत्र 1.9000 हे.आर., पो.ख. 0.0500 हे.आर. जमीन यांनी खालील प्रमाणे वाटून दिली. वाटून घेणार:- किशोर अजबराव देशमुख यांना गट नं 348 मध्ये क्षेत्र 0.9500 हे.आर., पो.ख. 0.0200 हे.आर. जमीन वाटून घेणार:- सुनिल अजबराव देशमुख यांना गट नं 348 मध्ये क्षेत्र 0.9500 हे.आर., पो.ख. 0.0300 हे.आर. जमीन सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 अन्वये मा.तहसीलदार तहसिल कार्यालय कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-1/वाटणी/कावी-1860/सीआर-203/2026, दिनांक 19/10/2026 अन्वये नोंद घेण्यात आली मंजुरी स्तव सादर.