Ferfar #6585 · देवगाव (रं)
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- नितीन भगवान मगरे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद :-
श्री लक्ष्मण आसाराम गोरे रा. देवगाव रं. ता. कन्नड जि. छ. संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला की, मौजे देवगाव रं. मधील शेत जमीन गट नं. 141 मध्ये स्वतःच्या शेतजमिनीत स्वखर्चाने एक नविन विहीर खोदली आहे. जी 0-16-0 आणे (स्वतंत्र) हक्क लक्ष्मण आसाराम गोरे यांची आहे, करिता 100 रु. चे स्टँपबॉंडवर शपथपत्र , अर्ज व स्थळपाहणी पंचनामा आधारे इतर हक्की नोंद घेण्यात आली, जी मंजुरीस्तव सादर.