सातबारा Watch

← विटखेडा

Ferfar #2091 · विटखेडा

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
205
Talathi
शरद बंडू दांडगे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअर(हातपंप ) नोंद:- प्रदीप सुरेश मापारे रा.विटखेडा ता कन्नड जि औरंगाबाद यांनी अर्ज देवून कळविले आहे कि, त्यांनी मौजे विटखेडा शिवारातील जमीन ग.न 205 मध्ये एक बोअर खोदली असून त्यात त्यांचा स्वतंत्र हिसा असल्याबाबत चे अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा नुसार नोंद घेण्यात आली.