Ferfar #1383 · माटेगाव
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- वर्षा रघुनाथ आकांत
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
प्रशांत एकनाथ रावते यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे माटेगाव येथील जमीन गट नं 7 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.1369 नुसार बक्षीसपत्रा आधारे फेर झाला असून ज्याचा दस्त क्र.5270 दि.18/09/2026 दु.नि कन्नड नुसार लिहून देणार एकनाथ मारोती रावते यांची मालकी हक्कासह इतर अधिकारात फेरफार क्र.377 ने असलेली एक सामाईक विहिरीमधील 4 आणे हक्क हा त्यांनी लिहून घेणार प्रशांत एकनाथ रावते यांना बक्षीसपत्रा आधारे दिला आहे,परंतु सदर 4 आणे हक्काची नोंद घेणे राहून गेल्याने इतर हक्कातील एकनाथ मारोती रावते यांचा हक्क कमी करून लिहून घेणार प्रशांत एकनाथ रावते यांच्या नावे करण्यात येते,करिता अर्ज व बक्षीसपत्राची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.