सातबारा Watch

← माटेगाव

Ferfar #1386 · माटेगाव

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
वर्षा रघुनाथ आकांत
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार कदीर बिऱ्हाम शेख यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायालय क स्तर कन्नड यांचे तडजोड आदेशाची प्रत देऊन कळविले कि मा. दिवाणी न्यायाधीश क स्तर कन्नड यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्र./190/2025 दि. 24/12/2025 नुसार तडजोड आदेशानुसार मौजे माटेगाव मधील गट नं. 56 मध्ये करीम बिऱ्हाम् शेख क्षेत्र 1 हे 2200 आर एवढी जमीन असून दि. 24/12/2025 रोजी झालेल्या तडजोडीनुसार 1) समीर करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर 2) रहीम करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर 3) कदीर करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर 4) असलम करीम शेख यांना क्षेत्र 0 हे 3050 आर जमीन हि तडजोड पत्राआधारे देण्यात आली, करिता अर्जदाराचा अर्ज व दिवाणी न्यायालय क स्तर कन्नड येथे झालेली तडजोडीनुसार नोंद घेण्यात आली, जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.