सातबारा Watch

← कन्नड

Ferfar #27312 · कन्नड

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
185/अी
Talathi
दिपक आण्‍णा एरंडे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 इत्तर हक्की नोंद- कविता चंद्रकांत क्षिरसागर,कुसुमबाई ज्ञानेश्वर क्षिरसाग रा. कन्नड यानी अर्ज दिला की त्याची मौजे– कन्नड शिवारातील सर्व्हे नं 185/अी मध्ये त्याच्या नावे 2.32 आर जमीन असुन सदर जमिनी मध्ये त्यांनी एक नवीन विहीर खोदली असुन ती त्यांची समाईक असुन त्यात कविता चंद्रकांत क्षिरसागर यांचा 0-8-0 आणे ,कुसुमबाई ज्ञानेश्वर क्षिरसागर यांचा 0-8-0 आणे आणे हिस्सा आहे. तरी अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.