सातबारा Watch

← कन्नड

Ferfar #27321 · कन्नड

कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
39/1/1570
Talathi
दिपक आण्‍णा एरंडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गाेदरेज फायनान्स लिमिटेड शाखा छ.संभाजीनगर तर्फे अमित गौतमचंद पाटणी गहाणखत लिहुन देणार : अमोल भाऊसाहेब बारगळ रा. कन्नड यांनी दुय्यम निबंधक कन्नड यांचेकडील दस्त क्रमांक 5936-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/1570 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल भाऊसाहेब बारगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.