Ferfar #27351 · कन्नड
कन्नड, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/2
- Talathi
- दिपक आण्णा एरंडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोजा नोंद- गणेश शेषराव शिरसे यांनी अर्ज व कृषी उत्पन्न बाजार समिती, कन्नड यांचे पत्र जा क्र 206/ 2026-2027 सादर केले त्यांनी मौजे कन्नड शिवारातील सर्व्हे नं 129/2 मधील शेषराव बाबुराव शिरसे यांच्या नावे असलेली 0.14 आर जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड कडे तारण देऊन र रु 200000/ चे कर्ज घेतले आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समिती, कन्नड यांच्या पत्र व अर्जा नुसार नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.