सातबारा Watch

← निंभोरा

Ferfar #7983 · निंभोरा

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
शंकर कोंडीबा देवतुळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पाचोरा गहाणखत लिहुन देणार : आशा कैलास महाजन ,कैलास शिवाजी महाजन रा. निंभोरा यांनी दुय्यम निबंधक सोयगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2505-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 830000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 3.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा कैलास महाजन ,कैलास शिवाजी महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 830000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.