Ferfar #2316 · पोहरी बु.
सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- गणेश द्वारकू ठोंबरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार:-आत्माराम नारायण गव्हाले व लक्ष्मण नारायण गव्हाले यांनी अर्ज केल्यावरून मौजे पोहरी बुद्रुक गट नं 82 मध्ये साजा पोहरी बुद्रुक मध्ये एक स्वखर्चाने एक विहीर खोदली .त्याकारणाने आत्माराम नारायण गव्हाले व लक्ष्मण नारायण गव्हाले यांची एक सामाईक विहीर ची नोंद घेण्यात आली .सदर विहिरीची नोंद विनंती अर्ज ,100 रु चा बॉंड ,पंचनामा आधारे सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.