सातबारा Watch

← गोदेंगाव

Ferfar #3387 · गोदेंगाव

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
160
Talathi
शंकर कोंडीबा देवतुळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औ.बाद .शाखा गोंदेगाव , लिहून देणार : मनीषा अतुल बोरसे रा. गोदेंगाव यांनी दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औ.बाद .शाखा गोंदेगाव यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.