सातबारा Watch

← शिंदोळ

Ferfar #1038 · शिंदोळ

सोयगाव, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
विशाल गजानन महाशब्दे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– मथुराबाई नारायण सुर्यवंशी यांनी मौजे शिंदोळ शिवारातील गट नं.24 मधील वारसाने आलेला इतर हक्कातील फेर क्रमांक 301 ,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.1704 दि.09/10/2025 दु.नि.सोयगाव त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- पंडित दशरथ सोनवणे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.